कुद्रेमुखची रानवाट – भाग २ – शोला परिसंस्थेत प्रवेश

मुलोडी गावात चहा-नाश्ता उरकून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो. पाऊस अधून-मधून कोसळत होता. वातावरण कुंद होते. […]

कुद्रेमुखची रानवाट – भाग १ – तोंडओळख आणि ट्रेकची सुरुवात | Kudremukh Trek – Part 1 – Introduction and start of the trek

कुद्रेमुख हे एक १८९४ मीटर उंचीचे शिखर. हे कर्नाटकातल्या चिकमगळूर जिल्ह्यात येते. इथल्या कमी उंचीवरच्या टेकड्यांवर आणि दऱ्यांमध्ये घनदाट पर्जन्यवने आहेत तर अधिक उंचीवरच्या पठारी भागावर गवताळ वने आढळतात. या गवताळ प्रदेशास शोला ग्रासलँड असे संबोधतात. पावसाळ्यात हा गवताळ प्रदेश हिरव्यागार कुरणांनी बहरून जातो. पश्चिम घाटातली ही एकमेकाद्वितीय अशी परिसंस्था अनेक प्रदेशनिष्ठ सजीवांना आसरा देते. उदाहरणच द्यायचे झाले तर वान्दरू (Lion-tailed macaque; Macaca silenus) हे वानर केवळ केरळ आणि कर्नाटक राज्यांतील पर्जन्यवनांत आढळते. या वानराचा कुद्रेमुख म्हणजे सगळ्यात उत्तरेकडचा अधिवास. वानराची ही प्रजात संकटग्रस्त अवस्थेत आहे. त्यामुळेच हा सगळा प्रदेश राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलेला आहे. याव्यतिरिक्त मलबार जायंट स्क्विरल, बायसन, अस्वल, बिबट्या असे असंख्य प्राणी आणि औषधी वनस्पती व रानफुले इथे आढळतात. अशा संपन्न प्रदेशात ट्रेकिंग करायला मी फारच उत्सुक होतो. 

कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग ५ – उरलेसुरले किनारे आणि न हरवलेला कॅमेरा

हाफ मून बीचवरच्या विश्रांतीनंतर आम्ही पुढच्या बीचकडे निघालो. समोर अर्थातच एक टेकडी दिसत होती. ही […]

कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग ४ – गोकर्णचे नयनरम्य किनारे

लाटांच्या जोरदार आवाजाने जाग आली. तसा तो आवाज रात्रभर चालूच होता. पण पहाटे कदाचित भरती […]

कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग ३ – निर्वाणा बीच आणि एक रम्य सूर्यास्त

बीच आणि टेकडी हा क्रम आता नित्याचाच झाला होता. एक बीच संपला की खडकाळ टेकडी […]

कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग २ – शांत समुद्रकिनारे आणि डॉल्फिन दर्शन

कुमटा गावातल्या कुमटा बीचवरून आम्ही ट्रेकला सुरुवात केली. साडेअकरा वाजले होते. मध्यान्हीचं उन तळपत होतं. […]

कर्नाटकातील किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग १ – रम्य ट्रेनप्रवास आणि ट्रेकची सुरुवात

भटकंतीमध्ये रमलेला जीव सदैव नव्या जागांच्या शोधात असतो. कधी काळी भटके मित्र किंवा रविवारची पुरवणी […]