About

नमस्कार! मी विहंग घळसासी. मूळचा मुंबईकर. व्यवसायाने एक संशोधक आणि प्राध्यापक. फिरण्याची आवड आधीपासूनच. त्यातल्या त्यात ट्रेकिंग, वन्यजीवन, आणि सांस्कृतिक वारसास्थळे विशेष आवडीची. शिवाय फोटोग्राफीचीही थोडीफार आवड. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने भारतातील आणि बाहेरील अनेक ठिकाणी राहणे आणि फिरणे होत असते. हा ब्लॉग म्हणजे त्यातलेच काही अनुभव मांडण्याचा एक प्रयत्न! यात काही लेख मराठीतून तर काही इंग्लिश मधून आहेत. तुम्हाला हे लेख आवडतील आणि या जागा फिरण्यास प्रोत्साहित करतील अशी आशा आहे.

Hello! I am Vihang Ghalsasi. I am originally from Mumbai. By profession, I am a scientist and professor. I am fond of traveling since long. Particularly, I enjoy trekking, wildlife, and cultural heritage. I like photography too. I have been traveling to various places in India and abroad for my career. This blog is a collection of experiences during these journeys. Some of the posts are in English, whereas some are in Marathi. I hope you will like these articles and feel motivated to visit these places.