Cycling along the river Rhine – Part 1 – Introduction to the river Rhine

The central Rhine valley is perhaps the most enchanting region along the entire river stream. Near the city of Bingen in Germany the Rhine enters a valley. Hereon, up to Koblenz (about 65 kilometers downstream), the river flows through the valley. Eons of erosion have created characteristic landscapes in the valley. At times sheer cliffs hewn in and at other times gentle slopes line the banks of the river. To keep an eye on the traffic along the river, many castles were built on the hilltops along the river banks. The central valley has 40 such castles. Due to the warm weather, the land in the valley is suitable for the cultivation of grapes. Hence, the slopes of the mountains along the route are dotted with vineyards. The wine from the valley too, is well-known. As a result of such natural and cultural features, the valley has been declared a World Heritage Site.

ऱ्हाईन नदीकाठाने सायकल सफर – भाग ३ – लोरेली भेट आणि ऱ्हाईन खोऱ्याचे विहंगम दृष्य

हे गाव प्रसिद्ध आहे ‘लोरेली’ च्या दंतकथेसाठी. या गावाजवळ एक खडा पहाड आहे. या कथेनुसार लोरेली नामक सुंदर मुलीने तिच्या प्रियकराने केलेल्या विश्वासघातामुळे या पहाडावरून नदीत उडी मारून जीव दिला. तेव्हापासून लोकांना ती पहाडावर बसून गाणे गुणगुणताना दिसते. तिच्या रुपामुळे आणि गाण्यामुळे लक्ष विचलित होऊन अनेक खलाशांना अपघातग्रस्त व्हावे लागले आहे. त्यामुळे हा पहाड लोरेली पहाड अशा नावाने ओळखला जातो.

ऱ्हाईन नदीकाठाने सायकल सफर – भाग २ – चुकलेली ट्रेन आणि सफरीचा श्रीगणेशा

अशा या मध्य ऱ्हाईन खोऱ्यात सायकलवरून भटकंती करण्यास मी फारच उत्सुक होतो. ऑगस्ट महिन्यातला सूर्यनारायणाची […]

ऱ्हाईन नदीकाठाने सायकल सफर – भाग १ – ऱ्हाईन नदीची तोंडओळख

जर्मनीतल्या माझ्या साडेचार वर्षांच्या मुक्कामात युरोपातील अनेक देश-प्रदेश बघायचा योग आला. एकीकडे ही भटकंती सुरु […]